geet ramayan

Views:
 
     
 

Presentation Description

नामस्मरण करणे ही प्रवाहाविरुद्ध पोहोण्याची क्रिया आहे. मनाच्या मुळाशी जाण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे आपल्या अंतर्मनातील आणि जागृत अवस्थेतील कितीतरी विचार, भावना, वासना; या प्रक्रियेबद्दल संशय, कंटाळा, दुर्लक्श इत्यादी उत्पन्न करतात. त्यामुळे आपले नामस्मरण नकळत कमी होते. त्यातली आस्था कमी होते. ओढ कमी होते. पुष्कळदा हे आपल्या ध्यानातही येत नाही.

Comments

Presentation Transcript

गीत रामायण :

गीत रामायण लेखक - ग. दि माडगुळकर गायक व संगीतकार - सुधीर फडके

गीत रामायण:

गीत रामायण १. कुश लव रामायण गाती २. सरयू-तीरावरी ३. उगा का काळीज माझे उले ४. उदास का तू? ५. दशरथा, घे हे पायसदान || श्रीराम जय राम जय जय राम || http://www.youtube.com/watch?v=1yvZUmC34Q8 व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा --

गीत रामायण:

गीत रामायण ६ ६. राम जन्मला ग सखे ७. सावळा ग रामचंद्र ८. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा ९. मार ही त्राटिका रामचंद्रा १०. चला राघवा चला ११. आज मी शापमुक्त जाहले || श्रीराम जय राम जय जय राम || व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा http://www.youtube.com/watch?v=WjLevwZVIzM

गीत रामायण:

गीत रामायण १२. स्वयंवर झाले सीतेचे १३. व्हायचे राम अयोध्यापती १४. मोडु नको वचनास १५. नको रे जाऊ रामराया १६. रामावीण राज्य पदी कोण बैसतो १७. जेथे राघव तेथे सीता || श्रीराम जय राम जय जय राम || व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा http://www.youtube.com/watch?v=S9AT7obMmGQ

|| श्रीराम जय राम जय जय राम || गीत रामायण:

|| श्रीराम जय राम जय जय राम || गीत रामायण १८. थांब सुमंता , थांबवि रे रथ १९. जय गंगे , जय भागिरथी २०. या इथे लक्ष्मणा बांध कुटी २१. बोलले इतुके मज श्रीराम २२. दाटला चोहीकडे अंधार २३. माता न तू वैरिणी व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा http://www.youtube.com/watch?v=UfqJDYTL6C4

गीत रामायण:

गीत रामायण २४. चापबाण घ्या करी २५. दैवजात दु:खे भरता २६. तात गेले , माय गेली , भरत आता पोरका २७. कोण तूं कुठला राजकुमार ? २८. सूड घे त्याचा लंकापती .२९ . मज आणून द्या हो || श्रीराम जय राम जय जय राम || व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा http://www.youtube.com/watch?v=Cl7oVK4CiBw

|| श्रीराम जय राम जय जय राम || गीत रामायण:

|| श्रीराम जय राम जय जय राम || गीत रामायण ३०. याचका थांबू नको दारात ३१. कोठे सीता जनकनंदिनी ३२. ही तिच्या वेणींतील फुले ३३. पळविली रावणें सीता ३४. धन्य मी शबरी श्रीराम! ३५. सन्मीत्र राघवाचा सुग्रीव आज झाला व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा http://www.youtube.com/watch?v=dWanIzRWMJc

गीत रामायण:

गीत रामायण ३६. वालीवध ना , खलनिर्दालन ३७. असा हा एकच श्री हनुमान ३८. हीच ती रामांची स्वामीनी ३९. नको करुंस वल्गना ४०. मज सांग अवस्था दूता , रघुनाथांची ४१. पेटवी लंका हनुमंत || श्रीराम जय राम जय जय राम || व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा http://www.youtube.com/watch?v=EfgDT4PgAF8

गीत रामायण:

गीत रामायण ४२. सेतू बांधा रे सागरी ४३. रघुवरा बोलता का नाही ? ४४. सुग्रीवा हे साहस असले ४५. रावणास सांग अंगदा ४६. नभा भेदूनी नाद चालले || श्रीराम जय राम जय जय राम || व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा http://www.youtube.com/watch?v=Sdc6wQgUvX8

गीत रामायण:

गीत रामायण ४७. लंकेवर काळ कठीण आज पातला ४८. आज का निष्फळ होती बाण ४९. भूवरी रावण वध झाला ५०. किती यत्नें मी पुन्हां पाहिली ५१. लोकसाक्ष शुद्धी झाली || श्रीराम जय राम जय जय राम || व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा http://www.youtube.com/watch?v=LhbgezAeN8A

गीत रामायण:

गीत रामायण ५२. त्रिवार जयजयकार रामा ५३. प्रभो , मज एकच वर द्यावा ५४. डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे ५५. मज सांग लक्ष्मणा , जाऊ कुठे ? ५६. गा बाळांनो , श्री रामायण || श्रीराम जय राम जय जय राम || व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा http://www.youtube.com/watch?v=73N8mdLDKVo

authorStream Live Help