poem37

Views:
 
Category: Entertainment
     
 

Presentation Description

No description available.

Comments

Presentation Transcript

आकाशातील तारे :

आकाशातील तारे आकाशात जे उगवतात तारे त्यावरच भविष्य अवलंबून असते का बरे रमणीय त्या मंगळाला असते रुधिराची प्रीती त्याला काय माहित माणवाच्या दुःखाची गती सुंदर आणि स्नेहवर्धक असा असतो हा शुक्र तारा म्हणूनच तर कवींच्या कवितांमधून डोकावत असतो हा खरा शनीचा हा तारा मानवावर करतो साडेसातीचा मारा बहुदा सर्वांना त्रास द्यायचा त्याचा निश्चय असावा खरा नेप्चून आणि प्लुटो तर दुर्मिळच तारे पृथ्वीपासून बरेच दूर त्यांचे वास्तव्य सारे चंद्र देतो पृथ्वीला शीतल छाया पृथ्वीवरच्या सजीवांवर तोच करतो माया पृथ्वीवरच्या सजीवांवर तोच करतो माया

authorStream Live Help