Marathi W

Views:
 
     
 

Presentation Description

Marathi Good Thoughts

Comments

Presentation Transcript

10000:

10000 सुविचार

Slide 2:

जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे . आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे .

Slide 3:

अलेक्झांडर याने एक-एक करून जग जिंकले , पण मृत्यू जवळ आला असताना त्याने इच्छा व्यक्त केली की , मेल्यावर मला जमिनीत पुरताना माझे हात बाहेरच ठेवा , कारण अख्या जगाला कळू दे की , संपूर्ण जग जिंकणारा जाताना मात्र रिकाम्या हातानेच गेला .

Slide 4:

एके दिवशी चिमणी ने मधमाशीला विचारले की तू इतक्या मेहनतीने मध बनवतेस आणि माणसे तुझ्यापासुन तो मध हिसकावून घेतात तुला वाईट नाही वाटत का .....? तेव्हा मधमाशी खूप सुंदर उत्तर देते ........... ती म्हणते माणसे फक्त मी बनवलेला मध घेउन जातात . मध बनवण्याची कला नाही घे वू शकत .......... या संपूर्ण जगात कोणीही तुमची नक्कल करू शकतो . पण तुम चे TALENT कोणीही घे वू शकत नाही . म्ह णून आनंदी रहा ............

Slide 5:

भूतकाळाचे ओझे आणि भविष्याची चिंता या मनाला पंगु करणाऱ्या गोष्टी आहेत . त्यातून मुक्त होऊन झाडावर बागडणारी खार , आकाशात झेपावणारा पक्षी यांच्याप्रमाणे वर्तमान जगायला शिका . -  जे . कृष्णमूर्ती

Slide 6:

दिवसात तुम्हाला एकही समस्या आली नसेल , तर तुम्ही चु कीच्या रस्त्यावरून जात आहात , असे समजावे ... -- स्वामी विवेकानंद  

Slide 7:

जेव्हा एखाद्याला वाटत असेल , की त्याने आयुष्यात एकही चूक केली नाही , तेव्हा त्याने एकही नवी गोष्ट करुन पाहिली नाही , असे समजावे ... -- आईन्स्टाईन

Slide 8:

प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे , हे खूपच धोकादायक होय ... -- अब्राहम लिंकन

Slide 9:

प्रत्येकजण जग कसे बदलेल याचा विचार करत असतो . मात्र कुणीही स्वतःला कसे बदलता येईल याचा विचार करत नाही ... -- लिओ टॉलस्टॉय

Slide 10:

लग्नाच्या वरातीत लोकं पुढे नाचत असतात , तर अंत्ययात्रेला मा गू न चालत असतात . याचाच अर्थ असा की लोकं सुखात पुढेपुढे नाचत असतात आणि दुःखात मा गू न चालत असतात . लोक त्यांच्या रितीने पुढेमागे होतच असतात . त्यामुळे लोकं आपल्या पुढे असली काय किंवा मागे असली काय , आपलं जीवन आपण आपल्या हिमतीवर व निश्चयानेच जगायच ं असत ं ...

Slide 11:

जेव्हा काचेच्या कपाटात , बुट विकले जात असतील , आणि पुस्तकं फुटपाथवर विकली जात असतील , तर समजावं की ही दुनिया उपदेशाने नाही जोड्यानीच दुरूस्त होऊ शकते ...

Slide 12:

वेळ , तब्बेत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की , त्यांना किंमतीचे लेबल नसते . पण ह्या हरवल्या की समजते , त्यांची किंमत किती मोठी अस ते.

Slide 13:

पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते , पण कानात गेलेले विष हे हजारो नाते संपऊन टाकते ... म्हणून दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहाण्यावर विश्वास ठेवा .

Slide 14:

नेहमी सत्याच्या मार्गाने चला . या मार्गाने अपघात कमी होतात . ... कारण ... या मार्गाने येणाऱ्यांची संख्या फार कमी असते .

Slide 15:

एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते , आणि जास्त वापरली तर झिजते ... काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे .. . मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा , इतरांच्या सुखासाठी झिजणं केव्हाही उत्तमच ...!!!

Slide 16:

धन्यवाद

authorStream Live Help