forts in maharashtra

Views:
 
Category: Entertainment
     
 

Presentation Description

No description available.

Comments

Presentation Transcript

महाराष्ट्रातील किल्ले:

महाराष्ट्रातील किल्ले ARCHANA PAGDAL SUJATA GADAKH 2010-2011

महाराष्ट्रातील किल्ले:

महाराष्ट्रातील किल्ले 1. राजगड 2 . रायगड 3 . मुरुड जंजिरा 4. पुरंदर 5. विशाळगड 6. पन्हाळा 7. सिंधुदुर्ग 8. तोरणा 9. शिवनेरी

राजगड:

राजगड

राजगड :

राजगड राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. उंची -१३९४मी. प्रकार- गिरिदुर्ग चढाईची श्रेणी- मध्यम ठिकाण - पुणे जिल्हा , महाराष्ट्र , भारत जवळचे गाव - कर्जत , पाली

किल्ले राजगड:

किल्ले राजगड हिंदवी स्वराज्याची राजधानी , गडांचा राजा शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी . अंतरावर भोरच्या बायव्येला २४ कि.मी . अंतरावर दुर्गम किल्ला , तोरणाकिल्ल्यापेक्षा मोठा समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर महाराष्ट्रातील किल्ले

रायगड :

रायगड

रायगड :

रायगड उंची- ८२० मीटर/२७०० फूट प्रकार - गिरीदुर्ग चढाईची श्रेणी - सोपी ठिकाण - रायगड , महाराष्ट्र जवळचे गाव - रायगड डोंगररांग - सह्याद्री रायगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे .

किल्ले रायगड:

किल्ले रायगड मराठी साम्राजाच्या इतिहासामध्ये एक खास ओळख . १७व्या शतकात मराठी साम्राजाच्या राज्याची राजधानी . छत्रपती शिवाजीचा राज्याभिषेक याच गडावर झाला . समुद्रतळाहून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट ). गडावर पोहोचायला १४००-१४५० पायर्‍या . महाराष्ट्रातील किल्ले

मुरुड जंजिरा :

मुरुड जंजिरा

मुरुड जंजिरा :

मुरुड जंजिरा मुरुड जंजिरा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे . जंजिरा किल्ला राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटा वर बांधलेला आहे . इ.स.१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली . प्रवेशद्वार पूर्वाभिमुख एकोणीस बुलंद बुरुज . महाराष्ट्रातील किल्ले

पुरंदर:

पुरंदर

पुरंदर:

पुरंदर किल्ले पुरंदर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे . उंची - १५०० मी . प्रकार - गिरिदुर्ग चढाईची श्रेणी – सोपी ठिकाण - पुणे जिल्हा , महाराष्ट्र , भारत जवळचे गाव - सासवड .

किल्ले पुरंदर:

किल्ले पुरंदर पुरंदर म्हणजे इंद्र . पुराणात या डोंगराचे नाव 'इंद्रनील पर्वत' आहे . बहामनीकाळी बेदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला . सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला . इ. स. १६४९ मध्ये शिवाजी महाराजांनी ताब्यात १२ मे १६५७ संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला.

किल्ले पुरंदर:

किल्ले पुरंदर सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेला . पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर . सासवडच्या नेऋत्येला ६ मैलांवर . विस्ताराने मोठा , मजबूत आसून बचावाला जागा उत्तम . एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत महाराष्ट्रातील किल्ले

विशाळगड:

विशाळगड

विशाळगड:

विशाळगड विशाळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे . उंची - 1130 मीटर प्रकार - गिरिदुर्ग चढाईची श्रेणी - सोपी . ठिकाण - कोल्हापूर जिल्हा , महाराष्ट्र , भारत जवळचे गाव - कोल्हापूर , विशाळगड डोंगररांग - सह्याद्री

किल्ले विशाळगड :

किल्ले विशाळगड कोल्हापूरच्या वायव्येस 76 कि . मी . अंतरावर वसलेला . सह्याद्री पर्वतरांग आणि कोकण यांच्या सीमेवर . आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे . महाराष्ट्रातील किल्ले

पन्हाळा:

पन्हाळा

किल्ले पन्हाळा:

किल्ले पन्हाळा पन्हाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे . उंची - ४०४० फूट प्रकार - गिरीदुर्ग . चढाईची श्रेणी - सोपी . ठिकाण - कोल्हापूर , महाराष्ट्र . जवळचे गाव - कोल्हापूर .

किल्ले पन्हाळा:

किल्ले पन्हाळा पन्हाळ्याला पर्णालदुर्ग देखील म्हणतात . हा किल्ला तसा निसर्गनिर्मित - थंड हवेचे ठिकाण . समुद्र सपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर कोल्हापूरपासून १००० फूट उंचीवर २८ नोव्हेंबर १६५९ रोजी प्रथम छत्रपती शिवरायांनी घेतला . १६६४ - सिद्दी जोहर - पन्हाळयास वेढा . इ . स . १७१० - १७७२ - कोल्हापूरची राजधानी . महाराष्ट्रातील किल्ले

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग:

सिंधुदुर्ग महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणाजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे . तटाची उंची - ३० फूट , रूंदी - १२ फूट . प्रकार - जलदुर्ग . चढाईची श्रेणी - सोपी . ठिकाण - सिंधुदुर्ग , महाराष्ट्र जवळचे गाव - सिंधुदुर्ग , मालवण

सिंधुदुर्ग:

सिंधुदुर्ग नोव्हेंबर २५ , १६६४ रोजी याचे बांधकाम आरंभले . किल्ल्याचे क्षेत्र - कुरटे बेटावर ४८ एकरावर . बुरुजांची संख्या ५२ व ४५ दगडी जिने . शिवकालिन ३ विहीरी - दूध , साखर , दही विहीर , आरमारी दलाचे आद्यस्थान . खडकावर समुद्र मार्गानी व्यापलेले क्षेत्र सुमारे ४८ एकर , एकंदर २२ बुरुज . महाराष्ट्रातील किल्ले

तोरणा:

तोरणा

तोरणा :

तोरणा तोरणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे . उंची - १४००मी . प्रकार - गिरिदुर्ग चढाईची श्रेणी – मध्यम ठिकाण - पुणे जिल्हा , महाराष्ट्र , भारत . जवळचे गाव – वेल्हा डोंगररांग - सह्याद्रि

तोरणा :

तोरणा तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर . शिवाजी महाराजांनी घेतलेला पहिला किल्ला . दक्षिणेला - वेळवंडी नदी व उत्तरेला - कानद नदीचे खोरे . पश्चिमेला कानद खिंड , पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत . महाराष्ट्रातील किल्ले

शिवनेरी:

शिवनेरी

शिवनेरी:

शिवनेरी शिवनेरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे . उंची - ३५०० फूट . प्रकार - गिरिदुर्ग . चढाईची श्रेणी - मध्यम . ठिकाण - पुणे जिल्हा , महाराष्ट्र , भारत जवळचे गाव - जुन्नर . डोंगररांग - नाणेघाट

शिवनेरी:

शिवनेरी छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान . पुण्यापासून अंदाजे १०५ कि . मी . वर चारही बाजूंनी कठीण चढाव – बालेकिल्ला . शिवाई देवीचे छोटे मंदिर , जिजाबाई व बाल - शिवाजी यांच्या प्रतिमा . आकार शंकराच्या पिंडीसारखा . १६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ . जॉन फ्रायर - किल्ल्याला भेट .5 महाराष्ट्रातील किल्ले

authorStream Live Help