Smart Investor (MARATHI)

Views:
 
     
 

Presentation Description

Basic guide how to be a smart investor/ knowing who a smart investor is; in Marathi language

Comments

Presentation Transcript

हुशार गुंतवणूकदार:

हुशार गुंतवणूकदार प्रस्तुतकर्ता विजय केसरिया

आजची अनुक्रमणिका:

आजची अनुक्रमणिका आयुष्याचा लेखा झोखा जीवानात आय आणि खर्च चा आकृतीबंध आर्थिक अनुसंधान का? गुंतवणुकीचे मार्ग आणि त्यांची झोखीमे गुंतवणुकीचे मुलतत्व गुंतवणूक करताना पळणारी नियम 2

जीवानातली प्राधान्य:

जीवानातली प्राधान्य 3 जन्म कॅरीरची सुरुवात लग्न सिशुचे जन्म मुलांचे उच्च शिक्षण मुलांचे लग्न निवृत्ति ? धोके जवाबदारी

PowerPoint Presentation:

जीवानातली टप्पे आय वय जन्म आणि शिक्षण कमैईचे वर्ष निवृत्ति टप्पा I टप्पा II टप्पा III २२ वर्ष ६० वर्ष लग्न सिशुचे जन्म मुलांचे उच्च शिक्षण मुलांचे लग्न स्वतःचे घर २२ वर्ष ३८ वर्ष ४५ वर्ष आणि वर 4

PowerPoint Presentation:

६० निवृत्ति ४० मधला काळ २७ तरुण आणि विवाहित २२ तरुण आणि स्वतंत्र व्यक्तिगत : आयुष्याचे टप्पे कमाई खर्च बचत प्रत्येक माणसाकडे कमावण्याचे आणि बचत करण्याचे एक निश्चित कालावधी असते 5

PowerPoint Presentation:

चलनवाढ पैश्याचे मूल्य पूर्वी कल्पना नसलेले धोके धोके 6

पूर्वी कल्पना नसलेला धोके:

पूर्वी कल्पना नसलेला धोके नौकरी बदल / नौकरी सुटणे वैद्यकीय / अपघाती आणिबाणीचा प्रसंग सामाजिक अनुग्रह 7

चलनवाढ  चे आघात:

चलनवाढ चे आघात 8 चलनवाढ चे आघात महिन्याचे खर्च आज रु.३०,००० असेलतर रु. १,००,००० मूल्य काही वर्षानंतर चलनवाढ ५ % गुंतवणूकदाराने चलनवाढ चा आघाताला मात दिली पाहिजे ३०,००० ३८,२८८ ६२,३६८ ७९,५९९ आज ५ वर्षात १५ वर्षात २० वर्षात १,००,००० ७८,३५८ ४८,१०२ ३७,६८९ आज ५ वर्षात १५ वर्षात २० वर्षात

चलनवाढ परिगणक / सूत्र:

चलनवाढ परिगणक / सूत्र हा सूत्र तुम्ही काहीवार्षानंतर किती पैसे लागणारे याचासती पण वापरू सकता A = P X (1+i)^ n P = आजची रक्कम I = चलनवाढचा दर n = वर्ष अंकामधे 9

 काळाची गरज :

काळाची गरज अनुशंधान अनुशंधानाचे लवकर सुरुवात करावी अनुशंधा न समंजसपणाने करावे 10

अनुशंधान का करावे:

अनुशंधा न का करावे हवी तेह्वा उचित रक्कम उपलब्द - स्वताला / वारसदाराला / योग्य व्यक्तीला भाविशियात मिळावी ज्यांनी भविष्यात येणाऱ्या सर्व प्रसंगाला तोंड देवू शकतात 11

अनुशंधनाची सुरुवात लवकर का करावी?:

अनुशंधानाचे लवकर सुरुवात करण्याचे फायदे : उदाहरण १ : राजेशनी वयाचा २५ व्या वर्षी दरमहा रु. १५०००/- निवेश करायला सुरुवात केली आणि ३५ व्या वर्षापर्यंत  निवेश चालू ठेव्ली . त्यानंतर त्यानी निवेश काराऐचे बंद केला., पण त्यानी निवेश न काडता तसच राहू दिला वयाचा ६५ वर्षापर्यंत. उदाहरण २ : अजितनी वयाचा ३५ व्या वर्षाला दरमहा रु. १५०००/- निवेश करायला सुरुवात केली आणि त्यानी ६५ वर्षाचा होई पर्यंत चालू ठेवली . दोघांना जर त्यांचा निवेशावर १०% परती भेटत असेल तर ६५ वर्ष झाल्यावर जास्त पैसे कोणाकडे असणार? अनुशंधनाची सुरुवात लवकर का करावी? 12

निष्कर्ष :

निष्कर्ष निवेश राजेश अजित सुरुवात करताना  वय २५ ३५ बंद करताना  वय ३५ ६५ एकूण निवेश रु.१,५०,०००/- रु.४,५०,०००/- निवेश केलेले वर्ष १० वर्ष ३० वर्ष निवेश मूल्य ६५ वर्षी रु.४५,८८,६२६/- रु.२७,१४,१३७/ - 13 हे कसे शक्य झाले ? संयुगीकरण

निष्कर्ष :

अजितनी ३० वर्ष निवेश केला असला तरी राजेशची निवेश ची रकम अजित पेक्षा रु १८,७४,४७५/- जास्त झाली. अजितनी राजेश पेक्षा रु ३,००,०००/- जास्त निवेश केला असला तरी राजेशची केलेली निवेशाची अभिवृद्धीसाठी ४० वर्ष भेटले आणि अजितची अजितचा निवेशाला अभिवृद्धीसाठी फक्त ३० वर्ष मिळाले . हि किमया आहे , निवेश लवकर सुरवात करण्याची . निष्कर्ष 14

अनुशंधान समंजसपणाने करावे :

अनुशंधा न समंजसपणाने करावे निवेश नियमितपणे करावे निवेश व्यवस्थितपणे करावे निवेश विविध ठिकाणी करावे 15

अनुशंधान कसे करावे :

अनुशं धान कसे करावे आर्थिक अनुशं धान 16 अल्प मुदत रोकडसुलभता मध्यम मुदत नियमित आय आयकर अनुशं धान दीर्घ मुदत गृहनिर्माण सेवानिवृत्ति मुलांचे उच्च शिक्षण मुलांचे लग्न

कर्मबद्ध आर्थिक अनुशंधान :

कर्मबद्ध आर्थिक अनुशंधान 17 १ . ध्येय निश्चित  करणे २ . ध्येय ची रक्कम ठरवणे ३ . समजणें : जोखीम क्षमता आयकर स्थिति कालावधी पुंजी वाटप ४ . अनुशंधाना ची अमल बजावणी करणे ५ . पुनरावलोकन प्रगती आणि निवेश ची पुनः संतुलन

PowerPoint Presentation:

गुंतवणूकचे मार्ग Money you invest इनन्किअल इंस्तृमेंत्स नोन -फ़िनन्किअल इंस्तृमेंत्स बँक ठेव नोन  बँक  इंस्तृमेंत्स सोना चांदी कोमोदितीएस रेआल ईस्त्ते आर्ट मुतुअल  फुन्द्स कंपनी फ़िक्ष्दिपोज़ित विमा क़ुइतिएस बोन्द्स आणि अल्पबचत 18

PowerPoint Presentation:

गुंतवणूकचे मार्ग आणि त्यांची जोखीम पोस्ट ऑफिस बँक विमा सुवर्ण सामुहिक गुंतवणूक परती निम्न अत्यंत जोखीम निम्न अत्यंत कंपनी फ़िक्ष्दिपोज़ित शेअर बाजार

गुंतवणुकीचे पायभूत मूळ  :

गुंतवणुकीचे पायभूत मूळ अनुशंधांची सुरवात लवकर व नियमित पणे करावी निवेशातून कमवलेली  रक्कम पुन्हा निवेश करावी चांगल्या कंपनीत करावी निवेश विविध ठिकाणी करावे ज्यांनी आपले जोखीम कमी होते 20

लोक नियमित गुंतवणूक का करत नाही?:

लोक नियमित गुंतवणूक का करत नाही ? आर्थिक अनुशं धान करण्याची जाणीव नसणे मासिक खर्च झाल्यानंतर पैसे शिल्लक नसणे गुंतवणुकीचे पुनरावलोकन प्रगती तपस्ण्याचा कंटाळा संयुगीकरणची जाणीव नसणे 21

वयाप्रमाणे  युक्तिप्रयुक्ती:

वयाप्रमाणे  युक्तिप्रयुक्ती 22 वय गट शेअर बाजार मध्यम जोखीम कमी दर्जाचे जोखीम २५ - ४० ७५ % १५  % १० % ४१ - ५० ५० % ३५ % १५ % ५१ - ६० ४५ % २० % ६० > २० % ५० % २५ % ३५ %

गुंत्वनुकाची मार्गदर्शिका :

गुंत्वनुकाची मार्गदर्शिका अधिक कालावधी , अधिक परती अधिक भांडवल , अधिक परती जास्त जोखीम , जास्त परती निवेशात विविधता . 23

PowerPoint Presentation:

24 अधिक माहितीसाठी संपर्क करा : विजय केसरिया ई-मेल : vijay.kesaria@rediffmail.com मोबाइल : +९१- ९७७ ३८२८ ७७०

authorStream Live Help