Friends forever

Views:
 
Category: Entertainment
     
 

Presentation Description

No description available.

Comments

Presentation Transcript

PowerPoint Presentation: 

सहवासात तुझ्या व्याख्या मैत्रीची छान समजली सांगाती तू असता जगण्याची रीत जणू मला उमजली

PowerPoint Presentation: 

ओळखीचा आवाज काळोख्या जंगलात तुझ्या मैत्रीची साथ गहिऱ्या एकांतात

PowerPoint Presentation: 

मैत्रीच्या नात्याने ओंझल माझी भरलेली तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली

PowerPoint Presentation: 

To my all loving Friends अभिजित